शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

लग्नासाठी मुलाने केली चक्क आईला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 7:27 PM

सोलापुरातील घटना; सदर बझार पोलीस ठाण्यात मुलाविरूध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्दे- मद्यपी मुलाने केली आईला जबर मारहाण- लग्न का करीत नसल्याने केली मारहाण- सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : लग्न का लावून देत नाही, असा जाब विचारत आईला मारहाण केल्याप्रकरणी मद्यपी मुलाविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

अविनाश विद्याधर धावड (वय २८, रा. औदुर, जि. उस्मानाबाद सध्या विकासनगरजवळ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. सरस्वती विद्याधर धावड (वय ५५) या पती व मुलगा अविनाश यांच्यासोबत राहतात. अविनाश याला दारू पिण्याचे व्यसन आहे. सरस्वती धावड या दीर प्रमोद यांच्या घरी असताना अविनाश याने आजोबा प्रभाकर यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याने शिवीगाळ करून मारहाण केली होती. 

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात अविनाश याच्याविरूद्ध तक्रार देण्यात आली होती. त्याच रात्री संध्याकाळी ८ वाजता घरात सर्वजण जेवण करण्यासाठी बसले होते. अविनाश याला जेवणाचे ताट दिले असता त्याने ते फेकून दिले. माझे  लग्न कधी करणार असे विचारले  तेव्हा आई सरस्वती यांनी तू काही कमवत नाही, तुला दारू पिण्याची सवय आहे, तुला मुलगी कोण देणार असे म्हणताच अविनाश याने शिवीगाळ करीत स्टीलचा तांब्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस