शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात रक्त महागलं! मात्र सोलापुरात दर ‘जैसे थे’; नातेवाइकांना दिलासा

By दिपक दुपारगुडे | Updated: March 26, 2023 16:49 IST

प्लाझ्मा, प्लेटलेट्स यामध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही.

सोलापूर - सार्वजनिक आरोग्य विभागाने शासकीय व अशासकीय रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्त घटकांचे सुधारित प्रक्रिया शुल्काचे दर निश्चित केले आहेत. रक्त आणि रक्तामधील घटक यांच्या दरांमध्ये सरकारी रक्तपेढीत ५० रुपयांनी, तर खासगी रक्तपेढीत १०० रुपयांनी केली आहे. मात्र, सोलापुरातील खासगी रक्तपेढ्यांनी कोणतीही दरवाढ केलेली नाही. शहरातील रक्तपेढ्या अद्याप २०१४ मध्ये निश्चित केलेल्या दराप्रमाणेच विक्री करत असल्याचे दमाणी ब्लड बँकेचे अशोक नावरे यांनी सांगितले.

प्लाझ्मा, प्लेटलेट्स यामध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. रक्त आणि रक्तातील घटकांच्या अतिरिक्त चाचण्यांसाठी लागणाऱ्या प्रक्रिया शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही याच धर्तीवर सोलापूर शहरात दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.रक्ताचे आधीचे दर – नवे दरसरकारी रक्तपेढी : १०५० रुपये – ११०० रुपयेखासगी रक्तपेढी : १४५० रुपये – १५५० रुपये

काय म्हणतात रक्तपेढी चालक?शासनाने रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्तघटकांचे सुधारित प्रक्रिया शुल्काचे दर निश्चित केले, सध्या मागणी कमी असल्यामुळे दरात वाढ केलेली नाही. -अशोक नावरे, गोपाबाई दमाणी ब्लड बँक, सोलापूर

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी