मोठी बातमी; सोलापुरात चालणाऱ्या मटका कंपनीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 13:26 IST2020-11-06T13:26:27+5:302020-11-06T13:26:32+5:30

धडक कारवाई; तीन आरोपींना घेतले ताब्यात...

Big news; Solapur City Crime Branch raids Matka Company in Solapur | मोठी बातमी; सोलापुरात चालणाऱ्या मटका कंपनीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेची धाड

मोठी बातमी; सोलापुरात चालणाऱ्या मटका कंपनीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेची धाड

सोलापूर : सोलापुरातील बाळे परिसरात चालणाऱ्या मटका कंपनीवर गुरुवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड मारली. या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे रोड वरील बाळे परिसरात एका पडीक इमारतीमध्ये मटका कंपनी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली.  यामुळे मटका प्रकरणातील तीन महिन्यातील दुसरी मोठी कारवाई असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Big news; Solapur City Crime Branch raids Matka Company in Solapur