शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सुरत-चेन्नई कॉरिडॉर हायवेची लवकरच अधिसूचना जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 12:47 IST

सोलापूरच्या विकासाला बूस्टर डोस देणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्गाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी क्रांतिकारी ठरणाऱ्या सुरत-चेन्नई एक्स्प्रेस हायवेची अधिसूचना पुढील पाच दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी मान्यता मिळाली असून, सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून त्याची तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसच्या १५३ किमीच्या महामार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

हा मार्ग कोणत्या गावातून आणि कोणाच्या शेतातून जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत गाव आणि गट नंबर प्रसिद्ध होईल. एकूण ६३ गावांची नावे निश्चित झाली असून, लवकरच याबाबत माहिती प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

सोलापूरच्या विकासाला बूस्टर डोस देणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्गाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. यापूर्वीचा नियोजित महामार्ग सोलापूरच्या हद्दीतून जाणारा नव्हता. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वीचा नियोजित महामार्ग बदलून सुरत - चेन्नई महामार्ग सोलापूरच्या हद्दीतून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या महामार्गामुळे सोलापूरचा कायापालट होणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी