शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

मोठी बातमी; अखेर मनोहर मामाचा खेळ खल्लास.. साताऱ्यात मुसक्या आवळल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 5:36 PM

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

सोलापूर : आश्रमात एका महिला शिष्येवर सामूहिक अत्याचार तसेच इतर भक्तांची आर्थिक फसवणूक अशा वेगळ्या प्रकरणात सोलापूर आणि पुणे पोलिसांना हवा असणारा 'मनोहरमामा' हा भोंदूबाबा अखेर साताऱ्यात सापडला. शुक्रवारी दुपारी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला बरोबर हुडकून काढलं.. अन् ताब्यात घेतलं.

मनोहरमामाला लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील सालपे गावातून अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. लोकमत’मधून 'बुवाबाजी पर्दाफाश' होताच उंदरगाव आश्रमातील 'मनोहर मामा' राज्यभर गाजला. त्याच्याविरुद्ध असंख्य तक्रारी येऊनही कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नव्हता, मात्र मंगळवारी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे साताऱ्याच्या एका महिलेने धाव घेतली. अन् इथेच 'मामा'च्या काळ्या कृत्याचा भंडाफोड झाला. या भोंदूबुवासह दोघांवर अत्याचार, खंडणी तसेच जादूटोणा विरोधी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय बारामती पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरkarmala-acकरमाळाPuneपुणेBaramatiबारामतीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस