मोठी बातमी; मोहिते-पाटील गटाच्या त्या सहा सदस्यांचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 15:06 IST2021-02-18T15:06:20+5:302021-02-18T15:06:53+5:30

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी आणणार अविश्वास ठराव

Big news; The appeal of the six members of the Mohite-Patil group was rejected by the Supreme Court | मोठी बातमी; मोहिते-पाटील गटाच्या त्या सहा सदस्यांचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले

मोठी बातमी; मोहिते-पाटील गटाच्या त्या सहा सदस्यांचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले

सोलापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विरोधात मतदान केले म्हणून मोहिते-पाटील गटांच्या सहा सदस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीविरूध्द त्या सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरूवारी सकाळी न्यायमुर्ती खानविलकर यांनी फेटाळून लावली आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे व उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव लवकरच दाखल करणार असल्याची माहितीही साठे यांनी यावेळी दिली.

Web Title: Big news; The appeal of the six members of the Mohite-Patil group was rejected by the Supreme Court