मोठी बातमी; हैदराबादकडे निघालेला ३१८ किलोचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 08:46 AM2021-06-07T08:46:14+5:302021-06-07T09:41:08+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; 3 crore cannabis seized in Hyderabad; Sangola police action | मोठी बातमी; हैदराबादकडे निघालेला ३१८ किलोचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई

मोठी बातमी; हैदराबादकडे निघालेला ३१८ किलोचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई

Next

सोलापूर : गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हैदराबादकडून चार चाकी वाहनातून ३१८ किलो (६३ लाख ६१ हजार ९०० रुपये) किमतीचा ११ पती गांजा महूदकडे घेवून जात असताना चार चाकी वाहनासह जप्त केला. 
ही कारवाई सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास महूद - पंढरपूर रोडवरील हॉटेल जयभवानी समोर केली. या कारवाईत चालकास ताब्यात घेतले. ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Big news; 3 crore cannabis seized in Hyderabad; Sangola police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.