Beraking; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Appasaheb.patil | Updated: May 12, 2021 16:41 IST2021-05-12T16:40:44+5:302021-05-12T16:41:00+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Beraking; Transfers of Police Officers in Solapur Rural Police Force | Beraking; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Beraking; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सहीने बुधवारी सकाळी काढण्यात आला आहे.

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांची सांगोला पोलीस ठाणे, सांगोला पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान बबनराव निंबाळकर यांची नियंत्रण कक्ष, सोलापूर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांच्याकडे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचा तात्पुरता स्वरूपाचा पदभार देण्यात आला आहे. नियंत्रण कक्षातील राजेश गवळी यांच्याकडे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. 

Web Title: Beraking; Transfers of Police Officers in Solapur Rural Police Force