मोबाईलच्या कारणावरून विद्यार्थ्याचा खून; नान्नज गावातील घटना
By Appasaheb.patil | Updated: January 12, 2020 10:31 IST2020-01-12T10:29:00+5:302020-01-12T10:31:18+5:30
रविवारी सकाळी घटना आली उघडकीस; सोलापूर तालुका पोलिसांचा तपास सुरू

मोबाईलच्या कारणावरून विद्यार्थ्याचा खून; नान्नज गावातील घटना
ठळक मुद्देसोलापूर तालुका पोलिसांचा तपास सुरूखुनाच्या घटनेने नान्नज गावावर शोककळा
सोलापूर : मोबाईलच्या कारणावरून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना नान्नज (तालुका उत्तर सोलापूर) येथे घडली.
अल्ताब मुजावर (वय १४) याचा गावातील आरोपी अरबाज आयुब शेख (वय २१ ) याने खून केल्याची प्राथमिक माहिती सोलापूर तालुकाा पोलिसांनी दिली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...