दुचाकीस्वारास मारहाण; तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:49+5:302020-12-05T04:48:49+5:30

अरुण चंद्रशेखर थळंगे (वय ३६, रा. पारशी विहिरीजवळ) हे आपल्या घराच्या परिसरातून दुचाकीवरून चालले होते. त्यांना राम कजागवाले याने ...

Beating a cyclist; Crime on youth | दुचाकीस्वारास मारहाण; तरुणावर गुन्हा

दुचाकीस्वारास मारहाण; तरुणावर गुन्हा

Next

अरुण चंद्रशेखर थळंगे (वय ३६, रा. पारशी विहिरीजवळ) हे आपल्या घराच्या परिसरातून दुचाकीवरून चालले होते. त्यांना राम कजागवाले याने समोरून दुचाकीनेच धडक दिली. तेव्हा थळंगे यांनी दुचाकी हळू चालवा, असे सांगितल्याच्या रागातून आरोपी राम याने लोखंडी वस्तूने थळंगे यांना मारहाण केली. ही फिर्याद थळंगे यांनी दिली. यावरून राम याच्यावर गुन्हा दाखल झाला.

Web Title: Beating a cyclist; Crime on youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.