शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये बार्शीच्या आमदार दिलीप सोपलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:20 IST

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाळीस स्टार नेत्यांची यादी जाहीर केली.

ठळक मुद्दे आ. दिलीप सोपल हे सुरुवातीपासूनच एक पट्टीचे वक्ते म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत.हजरजबाबीपणा व मिस्कील शैली यासाठी त्यांना ओळखले जाते

बार्शी : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाळीस स्टार नेत्यांची यादी जाहीर केली असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप सोपल यांचा या यादीत समावेश केला आहे.

राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खा़ सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, डॉ. अमोल कोल्हे, शंकरसिंग वाघेला आदी नेत्यांचा समावेश आहे़ यामध्ये यंदा आ़ दिलीप सोपल यांचेही नाव आहे.

 आ. दिलीप सोपल हे सुरुवातीपासूनच एक पट्टीचे वक्ते म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत. हजरजबाबीपणा व मिस्कील शैली यासाठी त्यांना ओळखले जाते. राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांच्यावर खरी जबाबदारी असणार आहे ती म्हणजे उस्मानाबाद लोकसभेची़ उस्मानाबाद लोकसभेचा प्रचार करताना त्यांना बार्शी तालुक्यात देखील प्रचार करावा लागणार आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसDilip Sopalदिलीप सोपलSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे