बाबा का हाथी...किसानों का साथी....किसानों के सम्मान मै...BSP मैदान मे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:26 PM2020-12-08T13:26:55+5:302020-12-08T13:27:28+5:30

बहुजन समाज पार्टीचा कृषी कायद्याला विरोध; मोदी सरकारविरोधात दिली निर्दशने

Baba's elephant ... farmer's partner ... in respect of farmers ... in the BSP field ... | बाबा का हाथी...किसानों का साथी....किसानों के सम्मान मै...BSP मैदान मे...

बाबा का हाथी...किसानों का साथी....किसानों के सम्मान मै...BSP मैदान मे...

Next

सोलापूर - बहुजन समाज पार्टीच्या वतीने नव्या कृषी कायद्याच्या विरोधात व भारतीय शेतकर्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला जाहीर पाठिंबा देण्यात आला. दरम्यान, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून चार पुतळा, हुतात्मा चौक येथे राजमाता अहिल्याबाई होळकर व चार हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून भव्य निदर्शने करण्यात आले.

दरम्यान,  धिक्कार असो धिक्कार असो...नव्या कृषी कायद्याचा धिक्कार असो.. बाबा का हाथी...किसानो का साथी....किसानो के सम्मान मै...BSP मैदान मे...बहुजन समाज पार्टी चा..विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी श्रीशैल गायकवाड, प्रदेश महासचिव, अप्पासाहेब लोकरे, प्रदेश सचिव अॅड. संजीव सदाफुले,  माजी प्रदेश प्रभारी,अशोक जानवर, कामगार नेते बबलू गायकवाड, माजी नगरसेवक बलभीम कांबळे, जिल्हा प्रभारी विवेक मोटे, जिल्हा उपाध्यक्ष देवा उघडे, शहर अध्यक्ष सुहास सुरवसे,  जिल्हा कोषाध्यक्ष नागनाथ दुपारगुडे,  जिल्हा महासचिव, शिलवंत काळे,  जिल्हा कार्यालय सचिव, योगेश गायकवाड, जिल्हा सचिव, सुरज दिल्लीवाले, जिल्हा सचिव, बसवराज लोहार, शहर कोषाध्यक्ष अजय मौर्य, शहर महासचिव मिनाज शेख, शहर सचिव सचिन इंगळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष अर्जुन जाधव, प्रभाग क्र 20 अध्यक्ष संजय गायकवाड, नागनाथ गायकवाड, भुषण गायकवाड, अॅड. संघरक्षित उडानशिव, प्रविण कांबळे, युवराज बडेकर, महेंद्र कांबळे, अंबादास तुपसाखरे, प्रमोद राऊत, आनंद भालेराव, सावळा उडानशिवे, संदेश चितारे, श्रीनाथ धारा, बाबुराव सावंत, सुरेश सोनार, यशवंत बनसोडे, रविंद्र वाघमारे, अण्णा भालेराव, सचिन शिवशरण, प्रफुल्ल दुपारघुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Baba's elephant ... farmer's partner ... in respect of farmers ... in the BSP field ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.