पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन

By Appasaheb.patil | Updated: February 22, 2023 11:03 IST2023-02-22T11:01:57+5:302023-02-22T11:03:20+5:30

ब्रह्मचैतन्य पू गोंदवलेकर महाराज संप्रदायातील एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि नाम साधनेचे उपासक व प्रचारक अशा अनेक माध्यमातून त्यांनी नावलौकीक मिळवला होता.

Arun Wadekar, a senior Namasadha of Pandharpur's Shri Gondawalekar sect, passed away | पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन

पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन

आप्पासाहेब पाटील

सोलापूरपंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक, लेखक, प्रवचनकार डॉ. अरुण वाडेकर (वय ७६) ह्यांचे आज सकाळी पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या आज दुपारी पंढरपूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

ब्रह्मचैतन्य पू गोंदवलेकर महाराज संप्रदायातील एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि नाम साधनेचे उपासक व प्रचारक अशा अनेक माध्यमातून त्यांनी नावलौकीक मिळवला होता. एक जाणकार भागवत कथाकार म्हणून त्यांची ख्याती होती.आपटे उपलाप प्रशालेचे ते निवृत्त शिक्षक होते. आज बुधवार २२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. संत साहित्य सेवा संघ, सोलापूरच्यावतीने त्यांना आज सकाळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

Web Title: Arun Wadekar, a senior Namasadha of Pandharpur's Shri Gondawalekar sect, passed away