शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेळाअमावस्येला शेताकडे जाताना अपघात; वडिलाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 22:36 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला : मालट्रक व स्कुटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  हा अपघात मंगळवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सांगोला -वाढेगाव रोडवरील माणनदी पुलाजवळ घडला. श्रीपाद दिगंबर कुलकर्णी ( ५२ रा. कडलास रोड, सांगोला महाविद्यालयाजवळ सांगोला) असे मृत पित्याचे नाव असून श्रुती श्रीपाद कुलकर्णी (वय १९) असे जखमी मुलीचे नाव आहे.याबाबत , सांगोला, कडलास रोड येथील श्रीपाद कुलकर्णी हे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एमएच ४५एल ४५४९ या स्कुटीवरून मुलगी श्रुती हिला सोबत घेऊन मेडशिंगी (ता. सांगोला) येथील शेतातील केलेल्या नांगरणीची पाहणी व वेळ अमावस्यानिमित्त निघाले होते, या दरम्यान सोलापूरकडून टीएस ०७ युएफ ९६९० हा मालट्रक वाढेगावमार्गे मिरजकडे निघाला होता, दोन्ही वाहने सांगोला वाढेगाव रोडवरील माणनदी पुलाजवळ आली असता त्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला.अपघातातील जखमी श्रीपाद कुलकर्णी व श्रुती कुलकर्णी या दोघांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून श्रीपाद कुलकर्णी मयत झाल्याचे सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीsangole-acसांगोला