शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरजवळ स्वेरी महाविद्यालयातील संचालकाचा अपघात; दोघेजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:38 IST

पंढरपूर : तुंगत ( ता. पंढरपूर ) नजीक झालेल्या अपघातात पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाहन चालक व शिपाई ...

ठळक मुद्देमहाविद्यालयातील वाहनचालक व शिपाई ठारतुंगत गावाचा झाला अपघातअपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखलअपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक झाली होती ठप्प

पंढरपूर : तुंगत ( ता. पंढरपूर) नजीक झालेल्या अपघातात पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाहन चालक व शिपाई ठार झाला. तर एक संचालक जखमी झाल्याची घटना सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. प्रशांत दत्तात्रय पाटोळे ( रा. मेंढापुर, ता. पंढरपूर) व सागर शामराव लोंढे  ( रा. आंबे चिंचोली, ता. पंढरपूर) असे मयत झालेल्यांची नावे आहेत.

स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यक्रमानिमित्त आलेले प्रमुख पाहुण्यांना मुंबाईला सोडण्यासाठी दादासाहेब धोंडीबा रोंगे  ( रा. खर्डी, ता. पंढरपूर) गेले होते. ते रेल्वे नी माघारी येत, असल्याने त्यांना मोहळ येथून आणण्यासाठी वाहन चालक सागर शामराव लोंढे व शिपाई प्रशांत दत्तात्रय पाटोळे हे एम एच १३ सी के ११६९ ही चार चाकी जीप घेऊन गेले होते. हे तिघे मोहळ वरून पंढरपूरला येत असताना तुंगत ( ता. पंढरपूर) नजीक त्यांच्या गाडीला कुत्रा अडवा आला. त्या कुत्राला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी झाडावर आदळली. या अपघातात प्रशांत दत्तात्रय पाटोळे हा जागीच ठार झालाय आहे. तर वाहन चालक सागर भीमराव लोंढे याला उपचारासाठी सोलापूरला घेऊन जाताना त्याचा मृत्यू झाला आहे. तर स्वेरी कॉलेजचे संचालक दादासाहेब रोंगे यांच्या पायाला व छातीला गंभीर जखम झाली आहे. दादासाहेब रोंगे हे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे चुलत बंधू आहेत. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAccidentअपघात