शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात अतिवृष्टीमुळे मिरचीच्या दरामध्ये २० टक्के वाढ 

By दिपक दुपारगुडे | Updated: March 26, 2023 12:09 IST

लाल तिखटाचे चटके जिभेला अधिकच झणझणीत !

दीपक दुपारगुडे, सोलापूर : वर्षभर घरात लागणाऱ्या तिखटाची बेगमी म्हणून दर वर्षी उन्हाळय़ाच्या हंगामात तयार करण्यात येणाऱ्या मसाल्याला यंदा २० टक्के दरवाढीमुळे लाल तिखटाचे चटके जिभेला अधिक लागण्याची चिन्हे आहेत. मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिरचीचे दर गतवर्षीच्या तुलनेत  वाढल्यामुळे वर्षभराचा मसाला बनवणाऱ्या गृहिणी हैराण झाल्या आहेत. 

अतिवृष्टीमुळे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातून येणारी मिरची ची आवक घटली असल्यामुळे दर वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हल्ली बाजारात सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो. गेल्या चार महिन्यांपासून वातावरणातील बदलांचा अनेक पिकांवर परिणाम झाला आहे. काही पिकांची नासधूसही झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका मिरचीला बसल्याचे चित्र आहे.आंध्र, तेलंगणातील मिरचीची आवक कमी 

आंध्र प्रदेश, तेलंगणा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात. दरवर्षी या भागातील मिरची सोलापूरच्या बाजारपेठेत येत असते. शेतकऱ्याकडून ट्रकमधून मिरची आणून त्याची विक्री करतात. मात्र यंदा या त्या राज्यांमध्येच मिरचीची लागवड कमी प्रमाणात झाल्यानं बाजारपेठेत लाल मिरचीची आवक थंडावली आहे.असे आहेत दर तेजा- २३०-२४०गुंटूर - २००-२३०बॅडगी - ४५०-५५०इंडोफाईव्ह - २००-२३०शंकेश्वरी -२३०-२५०

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Solapurसोलापूर