शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

गौडगांवजवळ एसटी बस पलटी, चालक, वाहकासह १० प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:59 AM

बार्शी तुळजापूर बस गौडगाव जवळील नागोबा मंदिराजवळ पलटी झाली. या अपघातात बसचा चक्काचुरा झाला होता. या अपघातात चालक, वाहकासह दहा जण गंभीर जखमी झाले

ठळक मुद्देजखमीना उपचारासाठी उस्मानाबाद रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेबसचे स्टेरिंग जाम झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहितीअपघातात बसचा चक्काचुरा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : बार्शी तुळजापूर बस गौडगाव जवळील नागोबा मंदिराजवळ पलटी झाली. या अपघातात बसचा चक्काचुरा झाला होता. या अपघातात चालक, वाहकासह दहा जण गंभीर जखमी झाले. आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, बार्शी आगाराची बार्शी तुळजापुर बस क्रमांक (एम.एच. १४ बिटी २६४४) प्रवासी घेवून प्रवास करत असताना गौडगाव जवळ येताच बस रस्ता सोडून खाली आल्याने पलटी झाली. या अपघातात चालकासह दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी उस्मानाबाद रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे स्टेरिंग जाम झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र या अपघातात बसचा चक्काचुरा झाला. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात