शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

महिलेशी पंगा घेणं चोरांना चांगलच महागात पडलं, स्वत:वरच आली कंगाल होण्याची वेळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:41 IST

आज की नारी, सब पर भारी! आहेच असं मुळी. महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजणाऱ्यांना चपराक देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) व्हायरल होत आहे. यात आपली पर्स चोरणाऱ्या महिलेनं चोरांना असा धडा शिकवला की पुन्हा ते पर्स चोरायची हिम्मत करणार नाहीत...

आज की नारी, सब पर भारी! आहेच असं मुळी. महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजणाऱ्यांना चपराक देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) व्हायरल होत आहे. यात आपली पर्स चोरणाऱ्या महिलेनं चोरांना असा धडा शिकवला की पुन्हा ते पर्स चोरायची हिम्मत करणार नाहीत...

खरंतर हा एक फनी व्हिडिओ  (funny video)आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला (woman) रस्त्यानं चालली आहे, इतक्यात मागून बाईकवर दोन चोर येतात आणि महिलेच्या हातातील बॅग ओढण्याचा (snatching bag) प्रयत्न करतात. मात्र, ही महिला लगेचच मागे धावते आणि आपली बॅग रस्त्यावर फेकते. यानंतर चोर ही बॅग घेण्यासाठी आपली गाडी उभी करून उतरतात व मागे पळतात, इतक्यात तरुणी तिथे उभी असलेली या तरुणांची गाडी घेऊन फरार होते. हे पाहून दोन्ही चोर हैराण होतात, ते मागे पळण्याचा प्रयत्नही करतात, मात्र तोपर्यंत ही तरुणी निघून गेलेली असते. पुढे कहर म्हणजे ते रस्त्याने पश्चाताप करक जात असताना ती बाईकवरून परत येते व त्यांच्या खांद्यावरील बॅग हिसकावून निघून जाते.

हा व्हिडिओ पाहुन नेटकरी खो-खो हसत आहेत. हा व्हिडिओ vip5abii नावाच्या यूजरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ २६ लाखहून अधिकांनी पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाWomenमहिलाThiefचोरbikeबाईक