शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 13:29 IST

Viral News in Marathi : सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या एका महिलेच्या या व्हिडिओने सर्वांनाच चकित केले आहे. कारण ती वेगाने पळत आहे.

हाय  हिल्समुळे फक्त मुलींचा लूक चांगला दिसत नाही तर पर्सनॅलिटीसुद्धा उत्तम  दिसते. उंच, टोकदार हिल्सच्या सॅण्डल घालून मुली फारच स्टाईलनं चालतात पण हाय हिल्सवर रेस लावली तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केलाही नसेल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोपच उडाली आहे. कारण ही मुलगी चक्क हाय हिल्सच्या सॅण्डल घालून धावत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या एका महिलेच्या या व्हिडिओने सर्वांनाच चकित केले आहे. कारण ती वेगाने पळत आहे.

काँक्रीट-खडकाळ रस्त्यावर उंच टाचांवर चालणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. लोक सोशल मीडियावर या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. आतापर्यंत ६ लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. लोकही आपले व्हिडिओ  सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. Petrol price hike Video : बाबो! या जोडप्याला लग्नात गिफ्ट मिळालं पेट्रोल, कांदा अन् सिलेंडर; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

बर्‍याच लोकांनी त्या महिलेस प्रोत्साहित केले, तर काही लोक असे होते ज्यांनी उंच टाच घालून धावण्याचे दुष्परिणाम देखील सांगितले. काही लोक असे म्हणाले की,  अनेकजण चप्पल आणि शूजमध्ये योग्यरित्या चालू शकत नाहीत, ही महिला टाचांची सॅण्डल  घालून धावत आहे.   CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके