शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

टॉयलेट सिटमध्ये बनवलं सरबत; ग्लास भरून भरून पाहूण्यांना वाटलं; समोर आला खळबळजनक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 18:40 IST

Woman made a party drink in a toilet bowl : एका मित्राला या सरबताचा वास आला. त्यानंतर त्यानं सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. 

अनेकदा लोक मस्तीच्या नादात  काहीही करतात. गमतीत केलेले असेच व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकीत होतात. सोशल मीडियावर एका महिलेचा विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या व्हिडीओतला किळसवाणा प्रकार पाहून  लोकांना संताप अनावर झाला आहे. या महिलेनं आपल्या मित्र मैत्रिणींना पार्टिला बोलावलं होतं. पण पाहुण्यांसाठी सरबत बनवताना या महिलेनं चक्क टॉयलेट सीटचा वापर केला. या विचित्र प्रकाराचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल  झाले आहेत.  पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं तिनं मस्करी केली असावी. काहावेळा नंतर सगळ्यांना खरं काय ते कळलं.

एना शो नावाच्या एका फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सरबत बनवण्यासाठी या महिलेनं  शौचालयाच्या कमोडचा वापर केला आहे. सगळ्यात आधी ही महिला कापडानं  कमोड बंद करते. त्यानंतर त्यावर आईस्क्रिम क्यूब घालते. इतकंच नाहीतर ही महिला काही ड्रिंक्स आणि स्वीट्स यात घालते. 

 

घाणेरडा वास आल्यानंतर झाला खुलासा

ही महिला टॉयलेट सीटच्या फ्लॅश मध्ये कोल्डड्रिंक घालून फ्लश करते. त्यामुळे कमोडमध्ये आधी घातलेली आईस्क्रिम कोल्डड्रिंकसह एकजीव होते. पाहूण्यांना जेव्हा या महिलेनं आईस्क्रिम आणि सरबत दिलं. त्यावेळी एका मित्राला या सरबताचा वास आला. त्यानंतर त्यानं सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. 

वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

बाकींच्यांनाही नेहमीपेक्षा विचित्र  दुर्गंध जाणवला त्यावेळी या प्रकरणाचा खुलासा झाला.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणता व्हायरल झाला असून लोकांना संतापजनक कमेंट्स केल्या आहेत. लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे. कोविड झाल्यानंतरही रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसला तरूण ; IAS अधिकारी म्हणाले.....

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया