शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

ट्रेनमध्ये कोण-कोण घेतं चहा? मग हा VIDEO नक्कीच पाहा...! कुठे धुतली जातायत भांडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:10 IST

हा व्हिडिओ पाहून कुठल्याही रेल्वे प्रवाशाला धक्का बसेल...

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासावर निघताना काही प्रवासी अथवा लोक घरूनच खाण्या-पिण्याचे साहित्य आपल्या सोबत घेऊन जातात. तर काही प्रवासी ट्रेनमध्ये फिरणाऱ्या विक्रेत्यांवर अवलंबून असतात. यातील काही विक्रेते, ज्यांना प्रवाशांचे आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छतेशी काहीही देणे-घेणे नसते, ते या प्रवाशांची फसणूक करतात, विश्वास घात करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कुठल्याही रेल्वे प्रवाशाला धक्का बसेल. 

yt_ayubvlogger23 नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अक्षरशः शौचालयात बसून चहाची केटली (थरमास) धुताना दिसत आहे. संबंधित शौचालय ट्रेनमधील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शौचालयाच्या जेट स्प्रेने केटली धुताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना युजरने 'ट्रेन टी', असे लिहिले आहे.

हा व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी व्यक्त केला संताप -हा व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स संताप व्यक्त करत आहेत. एकाने म्हटले आहे, 'नशीबवान आहे, एकदाही ट्रेनचा चहा घेतला नाही'. एकाने लिहिले, 'ट्रेन की चाय, दीमाग खुल जाऐ', आणखी एकाने लिहिले, 'आता चहा घेणार नाही' आणखी एकाने लिहिले, 'हे अत्यंत वाईट आहे'. अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.

महत्वाचे म्हणजे, ही घटना कुठल्या रेल्वे स्टेशनवरील, अथवा ट्रेनमधील आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याशिवाय हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? हेही स्पष्ट झालेले नाही. यामुळे लोकमत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासी