शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

कोरोना आहे भाऊ!, PPE किट घालून 'तो' मेट्रोत बसला अन् मेजरमेंट टेपनं राखतोय सोशल डिस्टन्सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 4:42 PM

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 68 लाख 23,084 इतकी झाली आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 68 लाख 23,084 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 89 लाख 28,494 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 8 लाख 79, 462 जणांचा जीव गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात मागील 6-7महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. पण, आता हळुहळू जगही अनलॉकच्या दिशेनं पाऊल टाकत आहे. पण, सुरक्षिततेच्या सर्व खबरदारी घेतल्या जात आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी सर्व नियमांचं काटेकोर पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोना संकटात मेट्रो प्रवास करणारा युवक चक्क PPE किट घालून पोहोचला. त्यानंतर त्यान सोशल डिस्टन्सिंगसाठी जे केलं ते पाहण्यासारखंच होतं.

"काय केलतं त्या पबजीनं?... इथे परिस्थिती काय?"; वैतागलेल्या PUBG वेड्या पोराचा व्हिडीओ व्हायरल

भारतातील कोरोना आकडाभारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 34,339 इतकी झाली आहे. त्यापैकी 69,749 रुग्णांचा जीव गेला असून 31 लाख 12,669 रुग्ण बरे झाले आहेत. जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या देशांत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सर्वाधिक 63 लाख 89,413 रुग्ण आहेत, त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये 40 लाख 91,801 रुग्ण आहेत. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके