शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

गलतीसे मिस्टेक! महिलेसोबत प्रॅंक करता करता स्वत:च बनला बकरा, बघा कशी अचानक त्याची बोलती झाली बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 1:12 PM

या व्हिडीओत एक तरूण एका पर्यटन स्थळावर प्रॅंक व्हिडीओ करण्यासाठी आलाय. पण इथे दुसऱ्याला प्रॅंक करण्याच्या नादात तो स्वत: बकरा बनतो.

प्रॅंक व्हिडीओ सगळ्यांना आवडतात. कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात. अनेक प्रॅंक व्हिडीओंमध्ये आपण हेही बघत असतो की, कशाप्रकारे त्यांचा प्रॅंक फसतो आणि तेच बकरा बनतात. कित्येकदा तर फटकेही खावे लागतात. आता हाच व्हिडीओ बघा ना. आयपीएस अधिकारी अरूण बोथरा यांनी असाच एक भन्नाट पोट धरायला लावून हसवणारा व्हिडीओ शेअर केलाय.

अरूण बोथरा यांनी हा व्हिडीओ 21 जून रोजी शेअर केला आहे. पण तसा हा व्हिडीओ जुना आहे. त्यांनी याला कॅप्शन दिले की, 'सॉरी...रॉंग नंबर'. हा व्हिडीओ लोकांच्या इतका पसंतीस पडलाय की, आतापर्यंत याला 18.5 हजार लाइक्स मिळाले आहेत. तर 1 लाख 87 हजारापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत 3 हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केलाय.

या व्हिडीओत एक तरूण एका पर्यटन स्थळावर प्रॅंक व्हिडीओ करण्यासाठी आलाय. पण इथे दुसऱ्याला प्रॅंक करण्याच्या नादात तो स्वत: बकरा बनतो. एका महिलेसोबत बोलताना त्याच्यासोबत असं काही होत की, त्याचा त्याने कधी विचारही केला नसेल.

यात तुम्ही बघू शकता की, एक तरूण माइक घेऊन एका महिलेकडे प्रश्न विचारण्यासाठी जातो. ती महिला सुद्धा तरूणाच्या प्रश्नावर सरळ उत्तर देते. नंतर हा तरूण महिलेला नाव-गाव विचारल्यावर प्रॅंक सुरू करतो. पण जसाही तरूण महिलेला तुम्ही काय काम करता असं विचारतो. त्याची बोलती बंदी होते. कारण महिला दिल्ली पोलिसात असल्याचे सांगते. त्यानंतर जे होतं ते बघून चेहऱ्या हसू आल्याशिवाय राहत नाही. 

पैसा ही पैसा होगा! आयुर्वेदिक औषध लॉन्च केल्या केल्या नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस

Video! ...जेव्हा मगरीची पिल्लं एका मोठ्या बगळ्याशी पंगा घेतात, बघा पुढे काय होतं!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके