शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्टेजवर नवरीने केलं असं काही, नवरदेवाने रागात हार काढून लोकांकडे फेकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 12:06 IST

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बघू शकता की नवरीने नवरदेवाला घातलेला हार अचानक तुटतो, तेव्हा नवरदेव रागाने लाल होतो.

सोशल मीडियावर नवरी-नवरदेवांचे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात. यात नवरी-नवरदेव लग्नासाठी उत्सुक दिसतात. पण काही व्हिडीओत असंही बघायला मिळतं की, नवरी-नवरदेव स्टेजवरच आपसात भीडतात. स्टेजवरच आपला राग व्यक्त करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बघू शकता की नवरीने नवरदेवाला घातलेला हार अचानक तुटतो, तेव्हा नवरदेव रागाने लाल होतो.

सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडीओत बघू शकता की, हार घालण्याच्या रिवाजा दरम्यान नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार टाकते आणि तेव्हाच अचानक हार तटतो. तो बाजूला न करता नवरी हार तसाच नवरदेवाच्या अंगावर ठेवते. हे बघून नवरदेवा संतापतो आणि गळ्यात टाकलेला हार काढून लोकांकडे फेकून देतो.

नवरदेवाचा राग पाहून लोकांनी त्याची गंमत केली आहे. लोकांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यावर लिहिले की, असं वाटतं की, नवरदेवाकडे सरकारी  नोकरी नाही. फेसबुकवर हा व्हिडीओ नितेश यादवने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत साडे तीन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. इतकंच नाही तर या व्हिडीओला १ कोटी ३० लाख व्ह्यूजही मिळाले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न