शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किस करताना कपलसोबत असं काही झालं... व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:03 IST

हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर, नक्कीच तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

ठळक मुद्देसध्या प्री-वेडिंगचा ट्रेण्ड आहे.लग्नाआधी प्री वेडिंग शूट करण्याची जोडीदारांसाठी एक फॅशनच बनली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

केरळ : सध्या प्री-वेडिंगचा ट्रेण्ड आहे, याच ट्रेण्डची लोकप्रियता सध्या वाढल्याचं दिसून येतं. लग्नाआधी प्री वेडिंग शूट करण्याची जोडीदारांसाठी एक फॅशनच बनली आहे. हल्ली वेगवगळ्या थिमवर प्री वेडिंग शूट करण्यात येतं. असाच एका जोडप्यानं शूट केलेला प्री वेडिंगच्या व्हिडीओनं सध्या सोशल मीडीयावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर, नक्कीच तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

प्री वेडिंग शूट करण्यासाठी केरळमधील एक जोडपं नदीतील बोटीत बसून एकमेकांना किस करत होतं. त्यावेळी किस करताना त्यांची बोट उलटली आणि दोघंही नदीत पडले. हा त्यांचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून यावर अनेक लाईक्स, शेअर आणि कमेंट्स आल्या आहेत.    

हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे, केरळमधील तिजिन आणि सिल्पा या जोडीचा. कडाम्मनिट्टा येथील पम्बा नदीत   तिजिन आणि सिल्पा प्री वेडिंग शूट करत होते. या व्हिडीओत असं दिसतंय की, फोटोग्राफर त्यांना शूटबद्दल माहिती देत आहे, तसेच, या दोघांनी बोटीत बसल्यानंतर आपल्या डोक्यावर केळीचे धरले आहे. तर बाटीच्या बाजूला असलेले इतर पाणी उडवत आहेत. याचवेळी तिजिन आणि सिल्पा एकमेकांना किस करताना त्यांचा बोटीतील बॅलन्स सुटला आणि दोघंही नदीत पडले. 

दरम्यान, तिजिन आणि सिल्पा यांच्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चार हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओसंदर्भात फोटोग्राफरनं एका वृत्तपत्राला सांगितलं की, प्री वेडिंग शूट करताना असं ठरवलेलं होतं. मात्र, याबाबत तिजिन व सिल्पा यांना सांगितलेलं नव्हतं. त्या दोघांचे नैसर्गिक भाव टिपाण्यासाठी असं करण्याची कल्पना डोक्यात होती.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकKeralaकेरळmarriageलग्न