शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

आईनं दिलेलं बर्थ डे गिफ्ट उघडताच त्यानं ते छातीशी कवटाळलं; व्हिडिओ पाहुन तुम्ही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 3:05 PM

आई मुलाचं नात अत्यंत हृदयस्पर्शी असतं. या नात्यातील माया दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विशेष आहे कारण यातील मुलंही विशेष आहे. त्याच्या वाढदिवशी आईनं त्याला एक गिफ्ट दिलं अन् ते पाहताच त्यानं ते आपल्या पोटाशी कवटाळलं....

आई मुलाचं नात अत्यंत हृदयस्पर्शी असतं. या नात्यातील माया दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विशेष आहे कारण यातील मुलंही विशेष आहे. त्याच्या वाढदिवशी आईनं त्याला एक गिफ्ट दिलं अन् ते पाहताच त्यानं ते आपल्या छातीशी कवटाळलं....

ट्वीटरवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात अक्षरश: पाणी येईल. बर्थडे साठी अख्खं घर सजलंय. या विशेष मुलानं छोटीशी टोपी घातलीय. समोर केक आहे. इतक्यात आई येते आणि त्याच्या हातात गिफ्ट देते. गिफ्टचा बॉक्स उघडण्याआधी तो तिला विचारतो आत काय आहे? नंतर तो गिफ्ट उघडतो. गिफ्ट उघडताना त्याचे हावभाव पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तो गिफ्ट उघडतो अन् गिफ्टला मिठीच मारतो. आत एक मोबाईल फोन असतो.

हा व्हिडिओ पाहुन नेटकरी खुप भावूक झाले आहेत.  एकानं तर कमेंट केलीय माझी पत्नी या विशेष मुलांच्या शाळेत शिक्षिका आहे. ती त्या शाळेत प्रत्येक क्षण प्रेमाने जगते.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर