शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

Video :  धक्का मार यार! चक्क मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर सुरू होण्यासाठी मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 19:07 IST

Trending Viral Video : हेलिपॅड रिकामा करण्यासाठी काही लोकांनी हे हेलिकॉप्टर धक्का मारुन दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर होत आहे. 

देशातील विविध राज्यात निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. सध्या आसाममध्येही निवडणूकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यादरम्यान अनेक राजकीय नेते प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत आहेत. नेते मंडळी जरा लांबचा प्रवास म्हटलं की लगेच हेलिकॉप्टरनं जायचा मार्ग निवडतात.  महामार्गावर गाडीचा प्रॉब्लेम झाल्यास, ट्रॅफिक असल्यास वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. तसंच हेलिकॉप्टरनं जाताना पण काही समस्यांचा सामना करावा लागतो.  तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास नक्की बसेल. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये चार, पाच जण एका हेलिकॉप्टरला धक्का मारत आहेत. यापूर्वी कधीही असा विचित्र प्रकार लोकांनी पाहिलं नाही, त्यामुळे हेलिकॉप्टरला धक्का दिल्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.  हे हेलिकॉप्टर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांचं असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर

हे हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर उतरवण्यात आलं होतं. त्याठिकाणी दुसऱ्या एका महत्त्वाच्या नेत्याचं हेलिकॉप्टर उतरवलं जाणार होतं. त्यामुळे हेलिपॅड रिकामा करण्यासाठी काही लोकांनी हे हेलिकॉप्टर धक्का मारुन दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर होत आहे. 

काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

कुमार गौरव नावाच्या एका ट्विटर युजरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या ट्विटला कॅप्शन दिलं आहे की, 'दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचं हेलिकॉप्टर खाली उतरवण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर काही लोकांनी धक्का देवून हटवलं आहे.' निवडणूकीनंतर खुर्चीसाठी अशाच प्रकारचं चित्र दिसण्याची संभाव्यता आहे.' यावर अनेक लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :AssamआसामAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलBJPभाजपा