शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

Video : रामा शिवा गोविंदाss... 'नको नको' म्हणणाऱ्या पुजाऱ्यांना ते खेचतच घेऊन गेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:39 PM

यात स्पष्टपणे दिसत आहे की, पुजाऱ्याला त्या लोकांसोबत जायचं नाहीये. पण ते लोक त्याला ओढत घेऊन जात आहेत.

सोशल मीडियात एका व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घातलाय. पश्चिम बंगालमधील हा व्हिडीओ असून त्यात एका पुजाऱ्याला लोक जबरदस्तीने पूजा करण्यासाठी घरी घेऊन जात असल्याचे दिसते. यात स्पष्टपणे दिसत आहे की, पुजाऱ्याला त्या लोकांसोबत जायचं नाहीये. पण ते लोक त्याला ओढत घेऊन जात आहेत.

लोकांना हा व्हिडीओ फारच मजेदार वाटत आहे. हा व्हिडीओ तरूण दास नावाच्या यूजरने मंगळवारी शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला १२ हजार लाइक्स मिळाले असून ४६ हजार शेअर मिळाले आहेत. तर १० लाखांपेक्षा अधिकवेळा हा व्हिडीओ पाहण्यात आलाय.

पश्चिम बंगालमध्ये सरस्वती पूजा किंवा वसंत पंचमीला जल्लोष असतो. अशात अनेक ठिकाणी मंडप असतात. अशात पुजाऱ्यांची चांगलीच डीमांड वाढत असते. पण पुजारी कमी असल्याने अनेकांना समस्या होते. आता पूजा तर करायची आहे आणि त्यासाठी पुजारी हवा आहे मग त्यांना असं जबरदस्तीने धरून न्यावं लागण्याची वेळही येते. 

हा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय झाला असून लोकही यावर मजेदार कमेंट करत आहेत. लोकही पुजाऱ्याची मजा घेत आहेत. १ हजारपेक्षा अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालpoojaपूजाSocial Viralसोशल व्हायरल