शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Snake eating snake Viral Video: बापरे! बघता-बघता एका सापाने दुसऱ्या सापाला चक्क जिवंत गिळून टाकलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 17:20 IST

हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

Snake swallowed snake Viral Video: वन्यप्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओंमध्ये दोन प्राण्यांमध्ये उत्कंठावर्धक संघर्ष पाहायला मिळतो, तर काहींमध्ये अतिशय धक्कादायक दृश्ये असतात. सध्या अशाच एका सापाच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे डोके चक्रावून टाकले आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक साप दुसऱ्या सापाला जिवंत गिळताना दिसत आहे. काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटच्या जगात दहशत निर्माण करणारी नक्कीच आहे, पण तरीही या व्हिडिओला ४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झुडपात लपलेला लाल रंगाचा साप आपल्यासारख्याच दुसऱ्या सापावर हल्ला करतो. त्यानंतर तो हळूहळू दुसऱ्या सापाला गिळण्यास सुरुवात करतो. व्हायरल क्लिपमध्ये सापाने दुसर्‍या सापाला ज्या प्रकारे जिवंत गिळले ते पाहून लोकांची चांगलीच दातखिळ बसू शकते. तसे, वन्यजीव अभ्यासकांच्या मते, सापांच्या बाबतीत ही नवीन गोष्ट नाही. अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागते किंवा राग येतो तेव्हा ते इतर सापांना त्यांचे भक्ष्य बनवतात. पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ-

सापाचा हा खतरनाक व्हिडिओ wild_animal_pix नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांची ही क्लिप लोकांना किती आवडली आहे, याचा अंदाज १.३ लाख लोकांच्या लाइक्सवरून लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलsnakeसापInstagramइन्स्टाग्राम