Viral Video : बिबट्याला धावताना, झाडावर चढताना अनेकदा पाहिलं असेल, पण त्याचं असं रूप कधी पाहिलं नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 15:23 IST2020-06-08T15:23:00+5:302020-06-08T15:23:15+5:30

आयएफएस सुशांता नंदा यांनी एका बिबट्याचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात एक बिबट्या दोन पायांवर उभा झालेला बघायला मिळतो.

Viral Video : Mother leopard stands on hind legs searching for its cub | Viral Video : बिबट्याला धावताना, झाडावर चढताना अनेकदा पाहिलं असेल, पण त्याचं असं रूप कधी पाहिलं नसेल...

Viral Video : बिबट्याला धावताना, झाडावर चढताना अनेकदा पाहिलं असेल, पण त्याचं असं रूप कधी पाहिलं नसेल...

(Image Credit :pinterest.com)

बिबट्यांना तुम्ही शिकार करण्यासाठी झाडांवर चढताना, मैदानात धावताना अनेक पाहिले असेल. पण तुम्ही कधी बिबट्याला दोन पायांवर उभं झालेलं पाहिलं नसेल. मात्र, असा एका भारी व्हिडीओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. आयएफएस सुशांता नंदा यांनी एका बिबट्याचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात एक बिबट्या दोन पायांवर उभा झालेला बघायला मिळतो. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

हा मादा बिबट्या तिच्या पिल्लांना शोधण्यासाठी असा दोन पायांवर होतोय. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय कारण बिबट्याला असं करताना फार कमी वेळ बघायला मिळतं. किंवा असं म्हणूया की, असा नजारा बघायला मिळतच नाही. 

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत विचारले आहे की, बिबट्याला तिचे पिल्लं सापडले की नाही? यावर नंदा यांनी सांगितले की, अजून सापडले नाहीत.

Web Title: Viral Video : Mother leopard stands on hind legs searching for its cub