शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:41 IST

Snake Yawn Viral Video: अजगराचा जबडा उघडताना दिसतो तेव्हा एक क्षण थबकायला होतं...

Snake Yawn Viral Video: सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेटमध्येही सोशल मीडियाला खूप जास्त महत्त्व आले आहे. एखाद्या छोटाशा शहरात किंवा गावात घडलेली छोटीशी घटना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. काही वेळा एखादा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादे गाणे किंवा एखादा ट्रेण्ड व्हायरल होते. सध्याही सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील दृश्य इंटरनेट युजर्सना थक्क करून सोडणारे आहे. या व्हिडीओमध्ये एक महाकाय अजगर जांभई देताना दिसत आहे. हे दृश्य इतके दुर्मिळ आहे की, असे दृश्य फारच क्वचित पाहायला मिळते. यामुळेच हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @lauraisabelaleon नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये, एक प्रचंड मोठे अजगर जांभई देताना दिसतो. जांभई देताना अजगर जेव्हा जबडा उघडतो, त्यावेळी एखाद्या माणसाला धडकी भरेल इतका मोठा 'आ' करताना दिसतो. कॅमेऱ्यात टिपण्यात आलेले हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असल्याने नेटिझन्सना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणेही भाग पडले आहे. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे. आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे आणि ही संख्या सतत वाढत आहे. त्याच वेळी, कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया उत्सुकता आणि आश्चर्याने भरलेल्या आहेत. 

टॅग्स :snakeसापViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया