शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : नवरीसोबत स्टेजवर गंमत करत होता मित्र अन् रागाने लाल झाला नवरदेव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 10:20 IST

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, नवरदेवाचा मित्र स्टेजवर नवरीसोबत गंमत करतो. तेव्हा नवरदेव कसा रागाने लाल होतो.

अनेक मित्र आपल्यासोबत अशी काही गंमत करतात की, त्याची आपल्याला अपेक्षाही नसते. लग्नात तर नवरी-नवरदेवासोबत बरीच गंमत केली जाते. काही मित्र तर अशी काही गंमत करतात की, नवरदेव बनलेला त्यांचा मित्र रागाने लाल होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, नवरदेवाचा मित्र स्टेजवर नवरीसोबत गंमत करतो. तेव्हा नवरदेव कसा रागाने लाल होतो.

लग्नात वरमाला रिवाजानंतर नवरी-नवरदेव स्टेजवर आहेत. यादरम्यान नवरदेवाचा मित्र त्यांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर येतो आणि दोघांच्या मधोमध उभा राहतो. तो दोघांनाही पैसे देऊ लागतो. आधी तो पैसे काढून नवरीला देतो. तर दुसऱ्यांदा तो नवदेवाला नोट देणार इतक्यात हात मागे घेतो. म्हणजे नवरदेवाला तो पैसे देतच नाही. दोन-तिनदा असंच करतो. हा प्रकार पाहून समोरील लोकही हसायला लागतात. (हे पण बघा : बिनधास्त नवरी! नवरदेव जसा म्हणाला 'कबूल है', नवरी आनंदाने उड्या मारू लागली अन् सर्वांसमोर केलं त्याला किस....)

मित्र पुन्हा पुन्हा तसंच करतो आणि नवरदेवाला हे विचित्र वाटतं. स्टेजवर सर्वांसमोर त्याचं हसू होतं. जेव्हा मित्र तिसऱ्यांदा तसं करतो तेव्हा मात्र नवरदेव रागाने लाल झालेला असतो आणि पैसे घेण्यास नकार देतो. पण मित्र मित्र असतात. तिसऱ्यांदा तो मित्राला जबरदस्ती पैसे देतो आणि नवरदेवही घेतो. हा व्हिडीओ पाहून लोकांना त्यांच्या गमतीजमती आठवत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्न