शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

माणूसकीला सलाम! हत्तीने एक पाय गमावला; अन् या देवमाणसानं 'असा' आधार दिला, पाहा व्हिडीओ

By manali.bagul | Published: November 19, 2020 4:56 PM

Viral Trending News in Marathi : जगात अजूनही माणूसकी शिल्लक आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भावनिक झाले आहेत.

जर शरीराचा कोणताही अवयव काम करेनासा झाला तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शरीराचा एखादा अवयव गमावावा लागला तर माणसांकडे त्यांचे कुटूंबिय, नातेवाईक सांभाळण्यासाठी, आधार देण्यासाठी असतात. पण प्राण्यांना मात्र अशा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला तर खूप गैरसोय होऊ शकते. कारण स्वतः फिरल्याशिवाय, रानावनात भटकल्याशिवाय यांना जेवण मिळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला लक्षात येईल की, जगात अजूनही माणूसकी शिल्लक आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भावनिक झाले आहेत.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आईएएस सुप्रिया  साहू यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. एका माणसाकडून या हत्तीचे जीवन अधिकाधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाय तुटल्यामुळे  या हत्तीला अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून हे गृहस्थ हत्तीची काळजी  घेत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले असून ६६ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...

गेल्या दोन दिवसांपासून एका हत्तीच्या पिल्लाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही हसायला येईल. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीचं पिल्लू ऊसाच्या शेतात उभा राहून लपण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा या हत्तीच्या पिल्लाला  कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली त्यावेळी त्याने वीजेच्या खांबाआड लपण्याचा प्रयत्न केला आहे. थायलँडच्या चिंगमई भागातील हे दृश्य असल्याचे समोर आले आहे.  खांबाच्या आड लपल्यास आपल्याला कोणीही पाहू शकणार नाही. असं या हत्तीच्या पिल्लाला वाटत आहे. धोका वाढला! गंगेनंतर आता सिंधू नदीत सापडला अमेरिकेतील मासा; तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके