शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाह रे पठ्ठ्या! जुगाड करून तयार केलं स्कूटी आणि सायकलचं कॉम्बिनेशन, पोलिसही झाले हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 5:12 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका व्यक्तीने स्कूटी आणि सायकलच्या अनोख्या कॉम्बिनेशनने एक भारी वाहन तयार केलं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आकाशाला भिडणाऱ्या या महागाईला लोक वैतागले आहेत. अशात भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. लोक वेगवेगळे जुगाड करून आपलं रोजचं जीवन जगतात आणि जीवनात एक वेगळी मजा आणतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका व्यक्तीने जुगाडा एक अनोखा नमुना सादर केला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका व्यक्तीने स्कूटी आणि सायकलच्या अनोख्या कॉम्बिनेशनने एक भारी वाहन तयार केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हे वाहन विना पेट्रोल चालतं. म्हणजे याने स्कूटी चालवल्याची हौसही भागते. (हे पण बघा : आरारारारा खतरनाक! साडीतच घेतली इमरजन्सी एक्झिटमधून एंट्री, महिलेच्या जुगाडूपणाचं कौतुक..)

व्हिडीओत बघू शकता की, व्यक्तीने त्याच्या सायकलच्या पुढच्या भागात स्कूटीची पुढची बॉडी लावली आहे. या खास वाहनावरून तो रस्त्यावरून जात आहे. हे खास वाहन पाहून हे समजत नाहीये की, याला नेमकं नाव काय द्यायचं. हे वाहन इतकं खास आहे की, पोलिसांनीही या व्यक्तीला थांबवून त्याच्या वाहनाचा फोटो काढला. हा व्हिडीओ पाहून लोक व्यक्तीचं आणि त्याच्या खास जुगाडाचं कौतुक करत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके