शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : हेच राहिलं होतं! वडिलांच्या अस्थी नेण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये स्मशानभूमीतच प्रॉपर्टीवरून जोरदार भांडण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 13:48 IST

Social Viral : वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेची भीलवाडामध्ये चर्चा सुरू आहे. याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.

कोरोना काळात राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडामधून (Bhilwada) रक्ताच्या नात्यावर काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टीवरून तीन भाऊ स्मशानभूमीतच आपसात (Brother Fight) भिडले. हे काही सामान्य भांडण नव्हतं तर तिघांनीही एकमेकांवर चपला आणि बुक्यांचा मारा केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थिती सांभाळली.

यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला. व्हायरल व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेची भीलवाडामध्ये चर्चा सुरू आहे. याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. (हे पण वाचा : बाबो! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला; चौकात पोलिसांनी अडवताच घडलं असं काही....)

भीलवाडाचं उपनगर सांगानेर पोलीस स्टेशनचे प्रभारी देवीलाल यांनी सांगितले की, येथील वयोवृद्ध प्रताप रावचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी त्यांची तीन मुले धर्म सिंह राव, पप्पू राव आणि रघुनात राव अस्थी वेचण्यासाठी स्मशानभूमीत गेले होते. दरम्यान काळ वेळ, परिस्थीती विसरून तिघेही भाऊ कौटुंबिक प्रॉपर्टीवरून आपसात भिडले. 

बघता बघता तिघेही एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारू लागले होते. दरम्यात तिथे एका दुसऱ्य अंत्यसंस्कारासाठी काही लोक आले होते. त्यांनी या तीन भावांचं भांडण सोवण्याचा प्रयत्न केला. पण काही होऊ शकलं नाही. नंतर काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना वेगळं केलं. त्यांना समजावून घरी परत पाठवण्यात आलं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेRajasthanराजस्थान