शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

झाडांच्या पानांमध्ये लपली आहे पाल; अनेकांना शोधून शोधून फुटला घाम, बघा जमतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 12:18 PM

घरी बसून तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही पाल शोधण्याच्या निमित्ताने तुमच्या डोळ्यांचा व्यायामही होईल. 

काही फोटो आपल्याला संभ्रमात टाकणारे असतात. नक्की  काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय याबाबत पटकन लक्षात येत नाही. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला झाडांची सुकलेली पानं दिसून येतील. पण नीट पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की, या पानांवर एक पाल येऊन बसली आहे. तुम्हाला या फोटोतील पाल शोधायची आहे. घरी बसून तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही पाल शोधण्याच्या निमित्ताने तुमच्या डोळ्यांचा व्यायामही होईल. 

आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Satanic Leaf-Tailed Lizard) असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. तुम्हाला हा फोटो पाहून वाटेल  पानांचा आकार पालीप्रमाणे झाला आहे. पण ही खरीखुरी पाल आहे. मादागास्करच्या वर्षावनांमध्ये दिसून येते. याआधी तुम्ही अशी आगळीवेगळी पाल कधीही  पाहिली नसेल.

रमेश पांडे यांनी २९ मे ला हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर सोशल मीडियावर या पालीचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.  या फोटोला ३०० पेक्षा जास्त लाईक्स आणि ६३ पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. अनेकांनी झाडाच्या फांदीवर पाल बसलेली नाही असं म्हटलं आहे. तर काहींनी पालीला शोधून दाखवण्याचा आनंद कमेंट्सच्या माध्यामातून व्यक्त केला आहे. 

टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ

बापरे! प्रेमविवाह करणं चागलंच अंगाशी आलं; नातेवाईकांनी भर रस्त्यात 'असं' काही केलं....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल