शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 19:14 IST

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात, तर व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या महिलाशिक्षकांच्या हाणामारीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. खरं तर विद्यार्थ्यांसमोरच महिलाशिक्षकांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, दोन महिला शिक्षकांमध्ये जोरदार भांडण होत आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सरकारी मुलींच्या शाळेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे दोन महिला शिक्षकांमध्ये काही गोष्टीवरून वाद सुरू झाला. काही वेळातच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही महिला शिक्षिका विद्यार्थ्यांसमोरच एकमेकांशी भांडू लागल्या. दोघींनीही एकमेकांवर प्रहार करण्यास सुरूवात करतात. यानंतर प्रकरण आणखी चिघळले आणि बघता बघता आणखी काही शिक्षकांनी देखील या भांडणात उडी घेतली. 

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे, तर या शिक्षिका विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करत आहे अशी विचारणा केली जात आहे. शिक्षक ज्या पद्धतीने आपापसात भांडत आहेत, ते खरोखरच धक्कादायक दृश्य आहे. आता हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तीन शिक्षकांना निलंबित केले आहे. तर नेटकरी या घटनेची खिल्ली उडवत आहेत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाTeacherशिक्षक