शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपलेल्या माणसाला लोक मृतदेह समजले अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 17:46 IST

या  व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक माणूस पांढरी चादर ओढून झोपला आहे.

कोरोना काळात अनोळखी माणसांबाबत सगळ्यांच्याच मनात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. अनोळखी व्यक्तीसमोर जायला किंवा त्याच्याशी बोलायलाही भीती वाटते. अशात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या  व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक माणूस पांढरी चादर ओढून झोपला आहे.

कोरोना काळात हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. IAS अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा माणूस मृत असावा असं समजून पाहण्यासाठी तिथे गर्दी जमा होते. येणारे जाणारे लोक आपली वाहनं थांबवून त्या झोपलेल्या माणसाला पाहून कुजबूज करताना दिसून येतील. लोकांची गर्दी आणि आवाज ऐकून पाहून हा माणूस घाबरून उठून उभा राहिला. हे पाहून जमा झालेले लोक मृत माणूस जिवंत झाला या भ्रमात पळून गेले.

या माणसाला उठून उभं राहिलेलं पाहून लोकांच्या हसण्याचा आवाज व्हिडीओमध्ये येत आहे. अवनीश यांनी हा व्हिडीओ शेअर करताना आजकाल लोक शांतपणे झोपूही देत नाही' असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत ९ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि रिट्वीट केलं आहे.

हे पण वाचा-

CoronaVirus : मास्क लावल्यानंतर श्वास घेतल्यास खोकला येतो? तज्ज्ञ सांगतात की...

चिंताजनक! भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली; सीरम इन्स्टिट्यूटनं सांगितलं की....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके