शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Video : बापरे! शिकारी पक्ष्याने समुद्रातील 'माश्याला' कसं उचलून नेलं; पाहा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 4:37 PM

हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे.

२०२० मध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या असतील. लॉकडाऊनच्या काही दिवसात प्राण्यापक्ष्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. माणसं आपापल्या घरी बंद असल्यामुळे प्राण्यांचा मुक्त संचार सुरू होता. पण असा थरारक व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या व्हिडीओत एक पक्षी आणि शार्कप्रमाणे दिसणारा मासा आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एका पक्ष्याने  माश्याला पकडले आहे आणि हवेत उडायला सुरूवात केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर युएसएचे मायर्टल बीच यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिकारी पक्षाने आपल्या पायांमध्ये माश्याला पकडले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे.

हे असामान्य असे दृष्य दक्षिण कैरोलिनामधील सोशल मीडिया युजर बर्बेजकडून टिपण्यात करण्यात आले आहे. बर्बेज यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत 'ईगल? कोंडोर? मायर्टल बीचमध्ये शार्कला पकडल्याचे लिहिले आहे.  हा व्हिडीओ ट्विटररही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १५ लाख व्हिव्हज मिळाले आहेत. यात छान शांत समुद्रकिनारा आहे. परंतू अचानक आलेल्या पक्ष्याने माश्यावर झेप घेतली आहे. काहीवेळासाठी हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही काही वेळासाठी घाबरायला होईल.

ट्विटर अकाउंटधारक 'ट्रॅकिंग शार्क्स' ने हा व्हिडीओ शेअर करताना या माश्याला ओळखण्यासाठी सोशल मीडिया युजर्सची मदत मागितली आहे. बारकाईने पाहिल्यास दिसून येईल. हा मासा पक्ष्याच्या तावडीतून बाहेर येण्यासाठी धडपड करत आहे. या व्हिडीओला ''हा कोणत्या प्रकारचा मासा आहे, शार्क तर नाही ना'' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय मुलाने ३ हजार २०० किमी सायकल चालवून अखेर घर गाठलं

खरं की काय! बडवायझरचा कर्मचारी १२ वर्षे बिअर टँकमध्ये मुत्रविसर्जन करायचा? जाणून घ्या सत्य

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके