शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:51 IST

Traffic police stopped biker watch funny video : बरेचजण ट्रॅफिक पोलिसांची नजर  चुकवून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर ट्रॅफिक पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल ट्रॅफिक पोलिस नियम मोडणाऱ्यांना पकडतात आणि चांगलाच दंड वसून करतात. कधी कधी बाईक किंवा कार चालक  गाडीचे पुरेसे कागदपत्र नसतानाही खूप आत्मविश्वासानं पोलिसांशी बोलत असतात पण जेव्हा कागदपत्र दाखवण्याची वेळ येते तेव्हा  पावती फाडण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. म्हणून बरेचजण ट्रॅफिक पोलिसांची नजर  चुकवून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर ट्रॅफिक पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा फोटो शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून ट्रॅफिक पोलिस आपल्या कामात किती एक्सपर्ट्स असतात हे तुम्हाला दिसून येईल. ही सगळी कमाल त्यांच्या अनुभवाची असते. हा व्हिडीओ शेअर करताना दिपांशू काबरा यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'याला अनुभव म्हणतात'. नेहमी आपले लायसेंस, महत्वाची कागदपत्र सोबत ठेवा. हेलमेट, सीटबेल्ट आणि मास्क लावायला विसरू नका आणि  निश्चिंतपणे ड्रायव्हिंग करा. 

या २४ सेंकंदाच्या  व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या मधोमध  एक महिला ट्रॅफिक पोलिस हात दाखवत आहे. बाईकस्वाराला वाटतं की, त्याला थांबवण्यासाठी या महिलेनं हात दिला आहे.  बाईकस्वाराला त्या महिलेनं पुढे जायला  सांगितल्यानंतर खरंच थांबायचं की जायचंय असा  तो पुढे उभ्या असलेल्या पोलिसाला विचारतो. माझ्याकडे  सगळीकागदपत्र असल्याचेही सांगतो.  Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी

त्यानंतर ट्रॅफिक पोलिस कर्मचारी म्हणतात की, तुझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत. म्हणूनच  थांबला आहेस. कागदपत्र नसते तर कधीच पळून गेला असतो. आता जा तू.... या दोघांमधला हा संवाद ऐकून अनेकांना हसू अनावर झालं आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येत आहे. बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस