शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: धावत्या कारसमोर अचानक पडली वीज; धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 19:14 IST

Lightning Strike: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Lightning Strike Video Viral: सध्या भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पूरासोबतच वीज पडण्याचाही सर्वात मोठा धोका असतो. दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात, याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ कारमधून घेण्यात आला आहे. यात कार रस्त्याने वेगाने धावताना दिसत आहे, यावेळी अचानक जमिनीवर वीज पडते आणि मोठा स्फोट होतो. हा स्फोट इतका जोरदार होता की, बॉम्बस्फोट झाल्याचा भास होतो. हा स्फोट किती जबरदस्त आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एखादी व्यक्ती तिथे उभी असती, तर त्याचा नक्कीच कोळसा झाला असता. सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही.

ही पहिली घटना नाहीविजांच्या कडकडाटांमुळे नागरिकांना मुसळधार पावसात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात वीज पडून लोकांचा मृत्यू झाला आहे. जीवाचा धोका टाळण्यासाठी हवामान खात्याने दिलेला 'अलर्ट' गांभीर्याने घ्या. भारतात मान्सून सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वीज पडण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडू शकतात, त्यामुळे सावध राहा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाRainपाऊस