Video : बिबट्या आणि बेडकात झाली अविश्वसनीय लढाई, शेवट पाहून बसेल तुम्हाला धक्का....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 14:08 IST2020-05-21T14:05:41+5:302020-05-21T14:08:59+5:30

एक बेडूक बिबट्यासमोर किती वेळ टिकेल? कुणालाही वाटेल की, बिबट्या तर बेडक्याची एका झटक्यात शिकार करेल. पण....

Video of leopard and frog fight, Winner will shock you api | Video : बिबट्या आणि बेडकात झाली अविश्वसनीय लढाई, शेवट पाहून बसेल तुम्हाला धक्का....

Video : बिबट्या आणि बेडकात झाली अविश्वसनीय लढाई, शेवट पाहून बसेल तुम्हाला धक्का....

बिबट्या शिकारीवर कशी मात करतो हे अनेकदा आपण पाहिले आहे. बिबट्याचा स्पीडची तुलनाही होऊ शकत नाही. असे म्हणतात की, बिबट्या बराच वेळ त्याच्या शिकारजवळ बसलेला असतो आणि शिकारला जराही खबर नसते. बिबट्याच एनर्जीही कमाल असते. अशात एक बेडूक बिबट्यासमोर किती वेळ टिकेल? कुणालाही वाटेल की, बिबट्या तर बेडक्याची एका झटक्यात शिकार करेल. पण....

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एका बिबट्याची आणि बेडकाची लडाई आहे. आता यात कोण जिंकणार हे तुम्हीच बघा.

आयएफएस ऑफिलर सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शन दिलं की, 'काळ बदलतो आहे. एका बेडकात आणि बिबट्याची अविश्वसनिय फाइट, बघा कोण जिंकतं'.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक बिबट्या त्याच्या पंजाने बेडकाला स्पर्श करतो. बेडूकही समोरून टशन देतो. बिबट्याला घाबरवण्यासाठी बेडून तोंड फाडतो. अचानक बिबट्या बेडकाला सोडून त्याच्या रस्त्याने निघून जातो. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

Web Title: Video of leopard and frog fight, Winner will shock you api