शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:37 IST

Video - केरळमधील एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नात असं काही केलं ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर विविध व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. डिजिटल युगात आता लग्नात आहेर देण्याची पद्धत बदलत आहे. केरळमधील एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नात असं काही केलं ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी त्यांच्या शर्टच्या खिशाला QR कोड लावून पाहुण्यांकडून डिजिटल पद्धतीने आहेर घेतला.

व्हायरल व्हिडिओमध्ये नवरीच्या वडिलांनी त्यांच्या शर्टच्या खिशाला पेटीएम QR कोड लावलेला दिसत होता. पाकिटातून आहेर देण्याऐवजी पाहुणे आता त्यांचा फोन बाहेर काढतात, स्कॅन करतात आणि लगेचच पैसे ट्रान्सफर करतात. याच दरम्यान लग्नाची जोरदार तयारी केलेली पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होताच युजर्सनी मजेदार कमेंट्स करण्यास सुरुवात केली. एका युजरने "डिजिटल इंडिया का अब शादी एडिशन!" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "आता रोख रक्कम नाही, फक्त स्कॅन करा" असं म्हटलं आहे.

लोकांनी हे पाऊल प्रॅक्टिकल आणि इको फ्रेंडली असल्याचं म्हटलं आहे. कारण यामुळे रोख रक्कम आणि कागद दोन्ही वाचतात. काही युजर्सनी या ट्रेंडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. लग्नासारख्या पारंपारिक प्रसंगी डिजिटल व्यवहार थोडे विचित्र वाटतात असं म्हटलं आहे. काही लोकांना हा ट्रेंड अजिबात आवडलेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom's father uses QR code on clothes for wedding gifts.

Web Summary : A father in Kerala used a QR code on his shirt to receive digital wedding gifts. Guests scanned the code with their phones to transfer money, sparking mixed reactions online. Some praised the practicality, while others questioned the digital trend's place in traditional ceremonies.
टॅग्स :marriageलग्नMONEYपैसाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओ