शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'बदला भैस का'! सुसाट पळवणाऱ्याला शिकवला चांगलाच धडा, म्हशीला मिळतोय ग्लोबल सपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:25 PM

जर तुम्ही प्राण्यांवर अत्याचार कराल तर तुम्हाला कशाप्रकारे शिक्षा मिळते हेही या व्हिडीओत बघायला मिळतं.

ते म्हणतात, जसं कराल तसं मिळवाल. याचं उदाहरण सांगणाराच हा व्हिडीओ आहे असं म्हणावं लागेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक म्हैस बांधली असलेल्या एका गाडीवर बसले आहेत. या गाडीसमोर आणखी एक गाडी आहे. यावरील लोक म्हशींना मारत आहेत आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा वेगाने पळवत आहेत. 

या व्हिडीओत एकप्रकारे प्राण्यांवर कशाप्रकारे अत्याचार होतात हे दाखवण्यात आलंय. पण जर तुम्ही प्राण्यांवर अत्याचार कराल तर तुम्हाला कशाप्रकारे शिक्षा मिळते हेही या व्हिडीओत बघायला मिळतं.वेगाने धावणारी एक गाडी रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळते. त्या गाडीवर बसलेले सगळे लोक फेकले जातात आणि म्हैस गाडी सोडून पुढे धावत जाते. हा व्हिडीओ जुना आहे. पण सध्या सोशल मीडियात पुन्हा व्हायरल झाला आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला भारी असं कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'या म्हशीला ग्लोबल सपोर्ट मिळतो आहे. असं वाटतंय एखादा सिनेमाही येईल 'बदला भैस का'.

या प्रकारातील गुन्हेगार असलेल्या दोघांची ओळख पटली असून ते मध्यप्रदेशातील उज्जैनमधील आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया