शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video : कॅशिअरचा कोरोनाला मारण्यासाठी जुगाड; लोक म्हणाले, बायकोनेच दिली असेल आयडिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 09:40 IST

बॅंकांमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे कॅशिअर पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. एका कर्मचाऱ्यांने भन्नाट जुगाड केलं असून त्याचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.

सोशल मीडियावर सध्या लॉकडाऊन दरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एका कथित बॅंक कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक कॅशिअर कशाप्रकारे सुरक्षेची काळजी घेतोय, हे दिसून येतंय. बॅंक कर्मचाऱ्यांने भन्नाट जुगाड केलं असून त्याचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.

हा बॅंक कर्मचारी टेबलवर चक्क प्रेस आणि चिमटा घेऊन बसलाय आणि प्रत्येक स्लीप चिमट्याने धरतो, त्यानंतर प्रेसने गरम करतो आणि नंतर त्याचं काम करतो. 27 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हे वाटेल की, भारतीय लोक जुगाड करण्यात एक नंबरवर आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत स्पष्ट माहिती नाही. पण काही लोक हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचे सांगत आहेत. 

हा व्हिडीओ Ananth Rupanagudi नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केलाय. त्याला त्याने कॅप्शन दिले की, 'एक बॅंक कर्मचारी ड्यूटी दरम्यान काही कोरोना व्हायरसला मारताना'.

हा व्हिडीओ आतापर्यंत 65 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आणि 3 हजारपेक्षा जास्त लोकांनी याला लाइक केलंय. तर 1 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केलाय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया