ट्रम्प यांच्या या फोटोवरुन सोशल मीडियात धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 16:08 IST2018-09-13T16:07:19+5:302018-09-13T16:08:25+5:30

९/११ च्या हल्ल्यात पेंसिलवेनियामध्ये मारल्या गेलेल्या ९३ लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्रम्प हे पत्नी मेलिनीयासोबत दिसत आहेत. 

US President Donald Trump fits pumb meme will make you laugh | ट्रम्प यांच्या या फोटोवरुन सोशल मीडियात धुमाकूळ!

ट्रम्प यांच्या या फोटोवरुन सोशल मीडियात धुमाकूळ!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटोज सतत सोशल मीडियात व्हायरल होत असतात. आता त्यांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला असून त्यावर अनेक मेम्स तयार करण्यात आले आहेत. हे फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आहेत. ९/११ च्या हल्ल्यात पेंसिलवेनियामध्ये मारल्या गेलेल्या ९३ लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्रम्प हे पत्नी मेलिनीयासोबत दिसत आहेत. 











 

ट्रम्प हे हल्ल्यात जीव गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. पण त्यांचे हावभाव मात्र फारच वेगळे होते. यावरुन त्यांना सोशल मीडियात टार्गेट केलं जात आहे. 

Web Title: US President Donald Trump fits pumb meme will make you laugh