शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

Ukraine Farmer Russian Tank Viral Video: हसून हसून, पोटात दुखेल! युक्रेनच्या शेतकऱ्याने रशियन रणगाड्याची वाजवली पुंगी; ट्रॅक्टरला जोडला आणि घेऊन पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:28 IST

Ukraine Farmer Steals Russian Tank With Tractor: युक्रेनचे ऑस्ट्रियातील राजदूत ओलेजेंट स्‍चेर्बा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हल्ले सुरु असताना युक्रेनचा एक शेतकरी रशियाचा टँकच पळवून नेत असताना यात दिसत आहे.

काही तासांत कीवपर्यंत धडक मारणाऱ्या रशियन फौजांची युक्रेनमध्ये खूपच दयनीय अवस्था झाली आहे. अनेक रणगाडे नादुरुस्त किंवा इंधन संपल्याने वाटेतच बंद पडले आहेत. तर त्यातील सैनिक अन्न पाण्यावासून हैराण झाले आहेत. यातच एका शेतकऱ्याने रशियन रणगाडाच पळून नेल्याने रशियाची सर्वत्र नाचक्की होऊ लागली आहे. 

युक्रेनचे ऑस्ट्रियातील राजदूत ओलेजेंट स्‍चेर्बा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हल्ले सुरु असताना युक्रेनचा एक शेतकरी रशियाचा टँकच पळवून नेत असताना यात दिसत आहे. एक व्यक्ती त्या ट्रॅक्टरमध्ये चढण्यासाठी त्याचा मागोमाग धावत आहे, तिथे उपस्थित काही बोलत आणि हसत या प्रकाराची खिल्ली उडवत आहेत. स्‍चेर्बा यांनी कन्फर्म केलेले नसले तरी हे जर खरे असलेतर हा जगातील असा पहिला टँक असेल जो कोणत्या शेतकऱ्याने पळविला असेल. 

हा व्हिडीओ खरा असेल किंवा नसेल, तरीही लोक याचा आनंद घेत आहेत. हास्यविनोद करत आहेत. एका युजरने म्हटले, 'मला आशा आहे की हे खरे आहे. या आठवड्यात भयंकर हल्ले सुरू झाल्यापासून मी पहिल्यांदाच हसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर  हसू आवरता आले नाही.

दोन दिवसांपूर्वी एक युक्रेनियन ड्रायव्हर बंद पडलेल्या रशियन टँकजवळ थांबून तिथे उभ्या असलेल्या सैनिकांना रशियात पुन्हा नेऊन सोडू का असे विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये आणखी काही टँक रस्त्यावर बंद पडलेले दिसत होते.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाFarmerशेतकरी