शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

रोबोटलाही मागे टाकेल असा स्पीड, व्हिडिओ पाहुन लोक म्हणाले भारतात मशिनची गरजच काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 2:14 PM

आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओच दाखवणार आहोत ज्यात माणसं रोबोट अधिक वेगाने काम करत आहेत. तुमचाच काय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खुद्द रोबोट्सचाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. हे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की हॉटेलमध्ये, घरात काम करणारे रोबोट्स आता पाहायला मिळतात. पण माणसच रोबोटसारखी कामं करु लागली तर? आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओच दाखवणार आहोत ज्यात माणसं रोबोटपेक्षाही अधिक वेगाने काम करत आहेत. तुमचाच काय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खुद्द रोबोट्सचाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की तीन माणसे कोबी सोलुन ते पोत्यात भरण्याचे काम करत आहेत. जमीनीवर भरपुर कोबी पडलेला आहे. यापैकी एकजण तो वेगाने उचलतोय, दुसरा त्याहीपेक्षा जास्त वेगाने तो कापतोय अन् तिसरा तो वेगानेच पोत्यात भरतोय. या तिघांचा वेग कोणत्याही मशिनला लाजवेल असा आहे. त्यातील कोबी कापणारा व्यक्ती तर सराईतपणे हात चालवतोय. हे ह्युमन रोबोट्स सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतायत.

ट्वीटरवरील फक्त ५३ सेकंदाचा व्हिडिओ ६ लाख २५ हजार जणांनी पाहिला आहे. ३७ हजार लोकांनी तो व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी हे तिघे रोबोटपेक्षाही वेगवान आहेत अशी कमेंट केली आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलTwitterट्विटर