शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

काय सांगता! मनुष्याप्रमाणे 'विचार' करतं हे झाड, पण कसं रे भौ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 2:31 PM

हिस्ट्री अ‍ॅन्ड स्टोरीज नावाच्या ट्विटर पेजवर या झाडाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्विटनुसार, हे अनोखं झाड इटलीतील Puglia या ठिकाणी आहे.

एक झाड मनुष्यासारखा विचार कसा करू शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडण साहजिक आहे. झाडाकडेही मेंदू असतो का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतात. इटलीमध्ये एक अनोखं झाड आहे. जे मनुष्याप्रमाणे विचार करतंय, असं म्हटलं जातं. होय...हे एक असं झाड आहे जे बघितल्यावर असं वाटतं जणू एखादा मनुष्य काहीतरी विचार करतोय. 

हिस्ट्री अ‍ॅन्ड स्टोरीज नावाच्या ट्विटर पेजवर या झाडाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्विटनुसार, हे अनोखं झाड इटलीतील Puglia या ठिकाणी आहे. दिसायला असं वाटतं की, जणू एखादी व्यक्ती विचार करत आहे. म्हणजे या झाडाची मुद्रा मनुष्य विचारात आहे अशी आहे. त्या कारणानेच या अनोख्या झाडाला 'द थिंकिंग ट्री' असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच एक विचार करणारं झाड.

या जगात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावर विश्वास ठेवणं कठिण होतं. हे झाडही त्यापैकीच एक म्हणायला हवं. अर्थातच हे झाडं खरंखुरं बोलत नाही. पण ते दिसतं एका विचार करणाऱ्या व्यक्तीसारखं. खरंच हे अद्भूत आहे. 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया