Teddy Day Memes : व्हायरल झाला तात्या विंचूचा फोटो; लोकांचा ट्विटरवर ओम फट्ट स्वाहाचा जप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 16:25 IST2020-02-10T16:12:09+5:302020-02-10T16:25:58+5:30

व्हॅलेंटाईन वीकला दणक्यात सुरूवात झाली. आधी रोज डे, नंतर चॉकलेट डे आणि आज कपल्सनी टेडी डे साजरा केला.

Tatya vinchus photo went viral on teddy day | Teddy Day Memes : व्हायरल झाला तात्या विंचूचा फोटो; लोकांचा ट्विटरवर ओम फट्ट स्वाहाचा जप !

Teddy Day Memes : व्हायरल झाला तात्या विंचूचा फोटो; लोकांचा ट्विटरवर ओम फट्ट स्वाहाचा जप !

व्हॅलेंटाईन वीकला दणक्यात सुरूवात झाली. आधी रोज डे, नंतर चॉकलेट डे, प्रपोज डे आणि आज कपल्सनी टेडी डे साजरा केला. टेडी डे ला अनेकजण पार्टनरला टेडी गिफ्ट करतात. टेडी देऊन अनेकजण आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. अशातच टेडी डे निमित्ताने काही मीम्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे 'पछाडलेला' सिनेमातील बाहुला सुद्धा व्हायरल झाला आहे. 

आता कपल्सना वेगवेगळ्या डे सोबत व्हॅलेंटाइन डे ची उत्सुकता लागली आहे. एकीकडे कपल्स हे डे आनंदाने साजरे करत आहेत तर दुसरीकडे सिंगल लोकांची सोशल मीडियात खिल्लीही उडवली जात आहे.


Web Title: Tatya vinchus photo went viral on teddy day